
मध्यपूर्वेतील संकट कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात, असे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटले आहे.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील संकट दीर्घकाळ चालू राहिल्यास सरकारला अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवाव्या लागतील, असे पीटीआयने बुधवारी


